झी मराठी अवॉर्ड्स २०२१ च्या रेड कार्पेटवर मालविका म्हणजेच अदिती सारंगधरने हजेरी लावली. तिने रेड कार्पेटसाठी पैठणी ड्रेसचा खास लूक केला आहे. कसा आहे तिचा सगळा तामझाम बघूया. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor- Omkar Ingale